१) अॅन्ड्रॉइड मोबाईल मध्ये
चालणारे अनेक शैक्षणिक अॅप्स आहेत. हे अॅन्ड्राॅइड अॅप्स्ा
काॅम्प्युटरवर, प्रोजेक्टरवर चालविता आल्यास खूप मोठे शैक्षणिक
ई-लर्निगचे साहित्य उपलब्ध होईल. अॅन्ड्रॉइड अॅप्स्ा कॉम्प्युटरवर
वापरण्यासाठी Bluestacks या Software ची आवश्यकता असते. ते डाऊनलोड
करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Download Bluestack
Bluestack हे Software डाऊनलोड करुन install करावे.
सर्व शिक्षक मिञांसाठी उपयुक्त ठरतील असे महत्त्वाचे अन्ड्रॉईड फोन मध्ये चालणारे शैक्षणिक Apps च्या Google playstore मधील लिंक या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. प्रत्येक विदयार्थ्यास, शिक्षकास ते निश्चितच उपयोगी पडतील. ते तुम्ही डाऊनलोड करुन त्याचा वापर करु शकता.
हे सॉफ्टवेयर डाउनलोड करण्यासाठी http://www.google.com/inputtools/windows/ या लिंक वर क्लिक करा.