पृष्ठे

इ . ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेशपत्र २०२०


इ . ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेशपत्र २०२० इ . ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेशपत्र २०२० विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषेदेच्या मुख्य वेबसाईटवर उपलब्ध झालेले असून खालील डाउनलोड अक्षरावर क्लीक करून आपला आय डी पासवर्ड टाकून सदरील प्रवेशपत्र आपण डाउनलोड करून प्रिंट करून काढू शकता . प्रवेशपत्र डाउनलोड करा.