पृष्ठे

गुगलच्या सेवा

गुगलच्या सेवा

वरील सर्व सेवांकरता Google चे एकच Account काढावे लागते. तेच Username व Password वरील सर्व सेवांकरता चालतो.
1)          G mail  हि सर्वांना परिचित असणारी गुगलची E mail सेवा आहे.यात माहितीची देवाणघेवाण तात्काळ करता येते.व संगणक फाईलAttach करून पाठवता येतात.
2)          Google Drive – यावर आपण आपला 15GB पर्यंत डेटा साठवून शकतो.त्याच्या link आपण वेबसाईटला देऊ शकतो.याशिवाय संकालनासाठीचेGoogleform,Presentation यात तयार करता येते.
3)          Google Plus – यावरCommunity,Group तयार करू शकतो.जगभरातील Communityबर्रोबर आपणConnectहोऊशकतो.माहितीची देवाणघेवाण करता येते.Hangout वरclick करून आपण आपल्या मित्राबरोबर Video Calling करू शकतो.
4)          Blogger – यात आपण वेबसाईट इतका सुंदर Blog बनवता येतो.आपले मते ,माहिती जगासमोर मांडता येते.
5)          You Tube  यावर अमर्याद शैक्षणीक व इतर  Video उपलब्ध आहेतयात आपले Video Uploadकरून प्रशिध्द करता येतात.विविध माहितीचे Video शोधून downloadकरता येतात.
6)          Google Play Store – यावर अमर्याद शैक्षणीक व इतर Appsउपलब्ध आहेत.ते शोधून downloadकरता येतात.