पृष्ठे

माझी डिजिटल क्लासरूम जि.प.शाळा खोकरी

दि.२९/१२/२०१६ वार-गुरुवार रोजी आमच्या शाळेच्या डिजिटल क्लासरूमचे उदघाटन सरपंच सौ.यमुना गवळी व उप-सरपंच भरत धूम यांच्या हस्ते करण्यात आले.पेसा अंतर्गत व लोकसहभागातून डिजिटल क्लासरूम तयार करण्यात आली .